Welcome to Maratha Social Group

महाराष्ट्र म्हणजे मराठा ! हिंदुत्वाच्या रक्षणार्थ शरतीने झुंज देताना ज्याच्या पिढ्यानपिढ्या कामी आल्या त्यामधील प्रमुख सहभाग होता तो आपणा मराठ्यांचा !!

राजा हि तोच आणि मावळा हि तोच. धान्यांच्या राशी पिकवणारा शेतकरी हाही तोच. शूर पराकर्मी, कष्टाळू आणी सर्व समाजाला आपल समजून वर्षानवर्षे स्वताची संस्कृती जपलेले, स्वाभिमान न सोडणारे आम्ही मराठे ! याचा आम्हाला निश्चितच सार्थ अभिमान वाटतो.

स्वातंत्र्योतर काळात आमची दिशा आणि दशा ठीक दिसत नाही. आमच्यातील मराठेपण लुप्त होवू लागले आहे असे वाटते. आम्हाला विविध स्तरांमध्ये विविध अडथळे पार करताना आम्हाला अनेक धारीश्ताना तोंड द्यावे लागत असून कावेबाज रनानितीतून आपला समाज पुढे जाण्या एवजी मागे पडू लागला आहे. त्यासाठी पुढे येवेऊन आपल्या समाजाचे सामुदायिकरीत्या आत्मपरीक्षण करून आपले मराठपणा पुनः जागृत करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे...


read more

Social Activities


  • अंधश्रद्धा निर्मुलन व अनिष्ठ रूढी परंपरा कमी करणे/ नाहीशा करणे.
  • पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.
  • पोलीस व प्रशासनास त्यांच्या कार्यात मदत/ सहकार्य करणे.
  • मुल-मुलींसाठी वसतिगृहे उभारणे, अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रे उभारणे.
  • आरोग्य विषयक शिबिरे घेणे, रक्तदान शिबिरे घेणे. अम्बुल्न्स्ची सेवा देणे.

read more

Latest Newshome - about sanstha - social activities - photo gallery - contact us

website design and development service by Weblife India